Principal/Directors and Cluster coordinators meeting

आज २५ जाने, २०२३ दु ३.०० वा) शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था येथे क्लस्टर ऑफ कॉलेजेस अनुषंगाने प्राचार्य व समन्वयक यांची बैठक आयोजित केली होती,
सदर सहविचार सभे मध्ये क्लस्टर ऑफ कॉलेजेस यासंदर्भात संस्थात्मक विकास आराखडा (IDP) तयार करणे बाबत चर्चा करण्यात आली.

All Members of College Cluster Committee