Two Days Preparatory Workshop

Two Days Preparatory Workshop On Scientific aid to investigation and computer awareness

शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था आणि पोलीस आयुक्तालय संभाजीनगर शहर, यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा साठी निवड झालेल्या  पोलीस अधिकाऱ्यांचे या स्पर्धेच्या तयारी साठी शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थे मध्ये दोन दिवसीय पोलीस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने गुण्यांचा तपस व संगणक जागरूकता या विषयाचा समावेश होता. हे प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले  प्रशिक्षण यशश्वी करण्यासाठी प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ चरणसिंग कायटे व डॉ राजेश कुमार ,श्री अनुराग साहू , डॉ. ब्युटी अरोरा , डॉ शोभा बाविस्कर , कु. विनी काळे ,श्री राहुल भरती आणि श्री फय्याज शेख यांनी परिश्रम घेतले