International Yoga Day Celebration (21.06.2024)

शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था व शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांद्वारे संयुक्तपणे दि. २१.०६.२०२४ रोजी आयोजीत योग कार्यक्रमास दोन्ही संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. श्री. विनोद नागरे, योग प्रशिक्षक यांनी विविध योगासनांची माहिती देऊन सर्व उपस्थितांकडून योगासन प्रात्यक्षिक करून घेतले.